
'काँग्रेस सरकारचे भ्रष्टाचाराचे अनेक उच्चांक वाचून वाटायचे, 'काँग्रेसवाल्यांना याची लाज कशी वाटत नाही ?' योगऋषी रामदेवबाबांसारख्या संतांना आणि त्यांच्या भक्तांना काँग्रेस सरकारने दिलेली वागणूक तर भ्रष्टाचाराच्या उच्चांकांनाही लाजवणारी अशी होती. हे सगळे पाहून वाटले, 'काँग्रेसवाल्यांना रात्री झोप कशी येते ?' त्याचे उत्तर एका संस्कृत सुभाषिताने दिले. ते सुभाषित आहे 'निर्लज्जं सदासुखी ।', म्हणजे 'निर्लज्ज माणसे सदा सुखी असतात.'
- डॉ. आठवले (ज्येष्ठ शु. ५, कलियुग वर्ष ५११३ (६.६.२०११))
Thanks, Admin,
No comments:
Post a Comment