Labels

Sunday 15 May 2011

तीन वर्षांत मंदिरांमध्ये चोरीच्या २३२ घटना, तर धर्मभावना दुखावण्याच्या ४८७ घटना

भाजपच्या कर्नाटक राज्यातील हिंदु धर्माची दयनीय स्थिती !

सुळ्या (कर्नाटक), १५ मे (वार्ता.) - कर्नाटक राज्यात खिस्ताब्द २००८ ते २०१० या तीन वर्षांत मंदिरांमध्ये चोरी झाल्याच्या २३२ घटनांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. यामध्ये चोरांनी ४४ लक्ष ९ सहस्त्र २४ रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम यांची लूट केली. यापेक्षाही भयावही गोष्ट ही आहे  की, या तीन वर्षांत राज्यात हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याच्या ४८७ घटना घडल्या आहेत. या घटनांबद्दल केवळ ११ जणांना आजवर अटक करण्यात आली आहे,
अशी धक्कादायक माहिती बी. रामा भट यांना माहितीच्या अधिकाराखाली प्राप� [...]



No comments:

Post a Comment

Popular Posts